भारतीय हवाई दल, ठाणे येथे हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा (एएफसीएटी) (1/2020) करिता 256 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2020 आहे.


 पदाचे नाव:- ऑफिसर

पद संख्या:- 256 जागाएंट्री ब्रांच पद संख्या
फ्लाइंग SSC-74
AFCAT एंट्री ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) : PC-40, SSC-26 AE(M) : PC-23 SSC-16
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Admin: PC-23, SSC-16 Education:PC-08, SSC-08
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग -
मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी Met: PC-10, SSC-12
एकूण 25


शैक्षणिक पात्रता:- Maths and Physics at 10+2 level

वयाची अट:

फ्लाइंग ब्रांच :- जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल):- जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यान.

अर्ज पद्धती:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 जुलै 2020


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा 
 PDF जाहिरात:- येथे पाहा
 ऑनलाईन अर्ज करा:- येथे पाहा