कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली भरती २०२०


कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येथे कनिष्ठ लिपिक, संगणक चालक, टायपिस्ट, अंतर्गत तपासनीस, सेसलिपीक, चपरासी/ रखवालदार पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2020 आहे.


पद संख्या :- 26 जागा

पदाचे नाव:-

अ. क्र. पदाचे नाव एकूण पदे
1 कनिष्ठ लिपिक 6
2 संगणक चालक 4
3 टायपिस्ट 1
4 अंतर्गत तपासनीस 1
5 सेसलिपीक 1
6 चपरासी/ रखवालदार 13
एकू ण 26


शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)



नोकरी ठिकाण:- सांगली

परीक्ष शुल्क:-  खुला प्रवर्ग – रु. 500/-         मागास प्रवर्ग– रु. 300/-

अर्ज पद्धती:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 जून 2020 आहे.

ऑनलाईन पद्धतीने परीक्ष शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख:-  22 जून 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट :-  येथे पाहा 
 PDF जाहिरात :-  येथे पाहा
 ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा