चालू घडामोडी प्रश्नसंच 


The Current Affairs Quizzes section of ‘https://sjmk.in/’ aims to help every competitive exam aspirant to revise the day at ease. Today’s Current Affairs Quiz in Marathi & GK Questions 2020 for Police, Talathi, Banking, Railways, SSC, MPSC exams.

General Knowledge and current affairs is a very important factor in terms of competitive examination, it is being emphasized in the paper day by day! So we are providing daily practice questionnaires based on current events at the competitive exam.

C Programming Language Output this code Quizzes 1

1. कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?





2. सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?





3. वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?






Further developments Q&A is based on news sources. Solving these questions will help in maintaining both the concepts and facts related to MPSC, UPSC, Banking, SSC and other exams.


जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे आम्ही स्पर्धा परीक्षा येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत असतो.

पुढील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी प्रश्नसंच 1


4. कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?





5. कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?