टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये पदभरती सुरु
TMH
Recruitment 2020
TMH Recruitment 2020 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, महिला नर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-08-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.
- पदाचे नाव :- वैज्ञानिक सहाय्यक,
सहाय्यक नर्सिंग अधीक्षक,सहाय्यक सुरक्षा अधिकारी, महिला नर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, तंत्रज्ञ
- पद संख्या:- 125 जागा
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार.
(कूर्पया मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12-08-2020 आहे.
- नोकरीचे ठिकाण:- मुंबई
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात:- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा
आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा
लगेच शेयर करा.....