बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 रिक्त जागांची भरती

Bank of India Bharti 2020

 

Bank of India Bharti 2020 : बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे अधिकारी पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 16 सप्टेंबर 2020 आहे. ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-09-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.

Ø  पदाचे नाव - अधिकारी 

Ø  पद संख्या - 214 जागा

Ø  फीस -

    • SC/ ST/ PWD - रु. 175/-
    • GENERAL & OTHERS - रु. 850/-

Ø  अर्ज सुरु होण्याची तारीख - 16 सप्टेंबर 2020 आहे.

Ø  अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30-09-2020 आहे.

Ø  नोकरीचे ठिकाण - मुंबई

रिक्त पदांचा तपशील – Bank of India Vacancies 2020

 Bank of India Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....

 

SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk,  mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp webibps ssc,