प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत उपसंचालक पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

DGT Bharti 2020

 


DGT Bharti 2020 : प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत उपसंचालक पदाच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – उपसंचालक
  • पद संख्या – 32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Degree
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी (इस्टेट -1), कक्ष क्र. 109 , पहिला मजला, रोजगार विनिमय इमारत, पूसा कॉम्प्लेक्स, नवीन दिल्ली – 110012
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2020 आहे

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा लगेच शेयर करा.....