महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन शिष्यवृत्ती योजना – अर्ज सुरु

Maha DBT Scholarship Application 2020-21

Maha DBT Scholarship Application 2020-21 : शिष्यवृत्ती योजनांची सन 2020-21 करिता महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करणेसाठी महाविद्यालय/ संस्था/ विद्यापीठ यांचे प्रोफाईल अद्यावत करणेबाबत.

उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांची महाडीबीटीपोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन 2020-21 करिता महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची सुविधा दिनांक 3 डिसेंबर पासून देण्यात येणार आहे.

सन 2020-21 करिता महाडीबीटी पोर्टलवरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची सुविधा दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून उपलब्ध करण्यात येणार येणार असल्याचे तत्पूर्वी महाविद्यालय/ संस्था/ अकृषी विद्यापीठ यांनी सन 2020-21 कारीताप्रचार्य यांचे लॉगइनमधून अभ्यासक्रमांचे शुल्क अद्यावत करून त्यास सहसंचालक कार्यालयाकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.