त्वरा करा !! भारतीय लष्कर अग्निवीर भरती ऑनलाईन अर्ज सुरु

Indian Army Agniveer Bharti 2022

 


भारतीय सैन्याने भारतातील 8 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अग्निपथ भरती योजनेद्वारे अग्निवीरच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती.  भारतीय सैन्य अग्निवीर भरती करिता नोंदणी प्रक्रिया आजपासून (1 जुलै 2022) सुरु करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी व खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत.

Indian Army Agniveer Recruitment 2022 Details

विभागाचे नाव 

भारतीय लष्कर

योजनेचे नाव 

अग्निपथ भरती योजना

पदाचे नाव 

अग्निवीर

एकूण पदसंख्या 

अंदाजे 25000

वेतनश्रेणी 

30000 – 40000

नोकरी स्तर

राष्ट्रीय स्तर

अग्निवीर सैन्य भरती रॅली ठिकाण

  • मुंबई
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नागपूर

अर्ज पद्धती 

ऑनलाइन

परीक्षा पद्धत 

ऑफलाइन

नोकरी ठिकाण 

संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट 

joinindianarmy.nic.in

 

अग्निपथ योजनेतून लष्करात उमंद करिअर घडविण्याची अभूतपूर्व संधी युवकांना आजपासून उपलब्ध झाली आहे. अवघ्या चार वर्षात शिस्त आणि कौशल्य घेऊन देश घडविण्यासठी पहिली पिढी तयार होण्याचा सुरुवात आजपासून होत आहे. आर्मीमध्ये अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.

  • भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे.
  • यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला.
  • आता दुस-या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे.
  • लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल.
  • हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील.
  • चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे.
  • अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल.
  • त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात.
  • त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत.
  • एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे.
  • अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे.
  • लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला(Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे.
  • नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षांच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.

 

Army Agniveer Recruitment Online Registration

  • अग्निवीरांना समावेशासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
  • 20 जून रोजी लष्कराने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती.
  • अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.
  • 1 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.

How to Apply For Indian Army Agniveer Recruitment 2022

  • अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.
  • ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल.
  • सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.
  • 16 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.

Agniveer Army Rally Bharti Registration Dates

सैन्य भरती कार्यालय 

ऑनलाईन नोंदणी सुरु होण्याची तारीख

ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख

ARO मुंबई

05 जुलै 2022

03 ऑगस्ट 2022

RO HQ पुणे

01 जुलै 2022

30 जुलै 2022

ARO औरंगाबाद

01 जुलै 2022

30 जुलै 2022

ARO नागपूर

05 जुलै 2022

03 ऑगस्ट 2022

 

Important Link For Indian Army Agniveer Rally 2022

Indian Army Agniveer PDF जाहिरात – https://bit.ly/3ycHmuK 

ऑनलाईन नोंदणी लिंक / Online Registration – https://bit.ly/3uhtIpe 

ऑनलाईन अर्ज लिंक / Online Apply – https://bit.ly/3R1LqXx 

Agniveer Army Bharti Rally Scheduled 2022

सैन्य भरती कार्यालय 

संबधित जिल्हे

रॅलीची तारीख 

ARO मुंबई (Mumbai)

मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार

20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022

RO HQ पुणे (Pune)

अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर

23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022

ARO औरंगाबाद (Aurangabad)

औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी

13 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2022

ARO नागपूर (Nagpur)

अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022

Important Documents – Army Bharti 2022

  • 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
  • 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका आधार कार्ड
  • शिक्षण प्रमाणपत्र
  • सैन्य संबंध प्रमाणपत्र
  • अविवाहित प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • क्रीडा प्रमाणपत्र
  • एनसीसी प्रमाणपत्र
  • डीओबी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Pulls up marks Details For Army Recruitment Rally 2022

Pulls up

Marks

10 Pull Ups

40 mark

9 Pull Ups

33 mark

8 Pull Ups

27 mark

7 Pull Ups

21 mark

Ground Pass Details For  Army Agniveer Recruitment 2022 

Long Jump

Race

Race Time

9 feet

1.6 km

5:30-Max 60 marks

5:31 to 5:45 Max 48 marks

Chest Height Weight For Army Bharti Rally 2022

Name of Posts

Chest

Height

Weight

GD

76 cm to 81 cm

170

50

Soldier Technical

76 cm to 81 cm

170

50

Soldier Nursing Assistant

76 cm to 81 cm

170

50

Nursing Assistant Veterinary

76 cm to 81 cm

170

50

Soldier Clerk /Store Keeper Technical

76 cm to 81 cm

162

50

Sepoy Pharma

76 cm to 81 cm

170

50