तलाठी भरती 2023 जाहिरात आली |  Talathi Bharti 2023

   

 पदाचे नाव तलाठी 

 पद संख्या – ४६४४ जागा

 शैक्षणिक पात्रता –पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)

परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै 2023

अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - इथे क्लिक करा.

    भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी- इथे क्लिक करा.पदाचे नाव

पद संख्या 

तलाठी 

४६४४ पदे

शैक्षणिक पात्रता Talathi Bharti 2023 

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

तलाठी
(महसूल विभाग)

जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

·         महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

·         शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.

·         मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

·         माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-

·         पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन

·         आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.पदाचे नाव व रिक्त पदे:

  • तलाठी.
जिल्हारिक्त पदेजिल्हारिक्त पदे
अहमदनगर250नागपूर177
अकोला41नांदेड119
अमरावती56नंदुरबार54
औरंगाबाद161नाशिक268
बीड187उस्मानाबाद110
भंडारा67परभणी105
बुलढाणा49पुणे383
चंद्रपूर167रायगड241
धुळे205रत्नागिरी185
गडचिरोली158सांगली98
गोंदिया60सातारा153
हिंगोली76सिंधुदुर्ग143
जालना118सोलापूर197
जळगाव208ठाणे65
कोल्हापूर56वर्धा78
लातूर63वाशिम19
मुंबई शहर19यवतमाळ123
मुंबई उपनगर43पालघर142


·