www.sjmk.in is Create and operated by Shivaji Borkar Self Employee  Our aim is to provide latest news about latest openings and Release jobs and vacancies  in Government sector in all over India  . Various Students study hard and Ready for exam but they  miss the job due to lack of knowledge or  lack of on time notification  about recent Release jobs by Government of India . Our Website main Aim is to provide such type of information of sarkarinaukari of government job alert to all students of persons. Sometimes employment News unable to  reach on time due to mistake of postal department or some unforeseen reasons or technical problem. Shivaji Borkar is  forward to help you  and Create this Website for help to all.

            नमस्कार ! आज मला खूप आनंद होत आहे कि मी एक छोटासा माझ्या कुवती प्रमाणे एक समाज हितासाठी एक " माझी सरकारी नोकरी www.sjmk.in हि सांकेतिक स्थळ (website) तयार केली आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. प्रतेकाला आपल्या मनासारखी नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे.असे घडण्याचे जास्तीत जास्त एकच कारण आहे कि संबधित निघालेल्या भरतीची किवा जागेची माहिती आपल्या पर्यत पोहचत नाही.त्यापैकी एक महत्वाचे बाब  म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे  व कोणत्या ठिकाणी व कोणत्या विभागात उपलब्ध आहेत हे वेळेवर समाजत नाही. आपल्याला संधी उपलब्ध असते परंतु ती आपल्याला माहितच नसते.त्या करिता मी  ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील मुला-मुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी व त्यांना नोकरी मिळण्यास माझा एक सकारात्मक प्रयत्न तुमच्यासाठी "बहुजन हिताय बहुजन सुखाय "