Mumbai Metropolitan Region Development AuthorityMumbai Metropolitan Region Development Authority, Mumbai is inviting applications from eligible candidates for the posts of Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician and Wireman (Skilled / Unskilled Worker) for a total of 16726 vacancies. Contact the given number for more information.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन (कुशल / अकुशल कामगार) पदांच्या एकूण 16726 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती करिता दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.पदाचे नाव :-  मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन (कुशल / अकुशल कामगार)
पद संख्या :- 16726 जागा
गवंडी पदाच्या 274 जागा,
सुतारकाम पदाच्या 2678 जागा,
फिटर पदाच्या 3625 जागा,
वेल्डर पदाच्या 423 जागा,
इलेक्ट्रीशियन/ वायरमन पदाच्या 2167 जागा
अकुशल कामगार पदाच्या 7459 जागा


नोकरी ठिकण:-  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड

संपर्क :-
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 PDF जाहिरात :-  येथे पाहा
अधिकृत वेबसाईट :- येथे पाहा