MMRC Recruitment 2020 


MMRC Recruitment 2020 :

Mumbai Metro Rail Corporation Limited under various companies, has invited Skilled/unskilled Workers for the posts of Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician, and Wireman, unskilled Workers Rigger, Pipe Fitter, Crane Operator. There is a total of 5,637 vacancies available for these posts. Skilled/unskilled workers will be given one-month free training. Upon successful completion of the training, the workers will be hired by the concerned contractor for the actual work. Interested workers/labor supply contractors should contact on the following mobile number.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन, अकुशल कामगार रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर या पदांसाठी एकूण 5637 कामगारांना आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

एकूण:- 5637 जागा

पदाचे नाव & तपशील:-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 गवंडी 277
2 सुतारकाम 804
3 फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग) 2038
4 वेल्डर 163
5 इलेक्ट्रिशिअन, वायरमन 59
6 अकुशल कामगार 1877
7 रिगर 312
8 पाईप फिटर 58
9 क्रेन ऑपरेटर 49
एकूण 5637

नोकरी ठिकाण:- मुंबई

सूचना:- अधिक माहिती करिता कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.

संपर्क क्रमांक:-


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा

 PDF जाहिरात :-  येथे पाहा