जिल्हा परिषद पुणे भरती 2020

As per the advertisement published by Zilla Parishad Pune, applications are being invited for the post of Chartered Accountant for 1416 vacancies. Interested and eligible candidates should submit their application by 16th June 2020. See the ad for more information.

जिल्हा परिषद पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सनदी लेखापाल पदाच्या 1416 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 16 जून 2020 पर्यंत सादर करावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.

जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद पुणे

अंतिम तारीख : 16 जून 2020

एकूण पदे : 1416 पदे

नोकरीचे ठिकाण: पुणे

अर्ज करण्याचा पत्ता :  नवीन प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब रस्ता, पुणे – 01

अ.क्र. पदाचे नाव अहर्ता
01 सनदी लेखापाल ---------

शैक्षणिक पात्रता:  पदानुसार शैक्षणिक पात्रता

अर्ज सुरु होण्याची तारीख : 6th June 2020

शेवटची तारीख: 16th June 2020

अधिकृत वेबसाइट: पहा

आधिक माहिती  आणि अर्जाचा फॉर्म: पहाDistrict Water and Sanitation Mission, Zilla Parishad Pune

Last date: June 16, 2020

Total Posts: 1416 posts

Place of employment: Pune


S.No. Name of the post Qualification
01 Chartered Accountant ---------

Application start date: 6th June 2020

Last date:16th June 2020


Official website: See

More information and application form: see