चालू घडामोडी प्रश्नसंच 4

जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे आम्ही स्पर्धा परीक्षा येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत असतो.
           पुढील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.


चालू घडामोडी प्रश्नसंच 4