10th पास उमेदवारांना संधीसशस्त्र सीमा बल भरती २०२०


SSB Recruitment 2020 : सशस्त्र सीमा बल येथे कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादी) पदांच्या एकूण 1522 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गाकरिता परीक्षा शुल्क रु. 100/- आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-08-2020 आहे.

खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बलात कॉन्स्टेबलची भरती; 1522 पदांसाठी नोटिफिकेशन जारी…..

पदाचे नाव :-

कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादी)

पद संख्या :- 1522 जागा

जाणून घ्या ट्रेड्सनुसार रिक्त पदांची संख्या 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 574
2 कॉन्स्टेबल (प्रयोगशाळा सहाय्यक) 21
3 कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) 161
4 कॉन्स्टेबल (आया) 5
5 कॉन्स्टेबल (सुतार) 3
6 कॉन्स्टेबल (प्लंबर) 1
7 कॉन्स्टेबल (पेंटर) 12
8 कॉन्स्टेबल (टेलर) 20
9 कॉन्स्टेबल (मोची – कॉब्लर) 20
10 कॉन्स्टेबल (गार्डनर) 9
11 कॉन्स्टेबल (कुक) पुरुष 232
12 कॉन्स्टेबल (कुक) महिला 26
13 कॉन्स्टेबल (वॉशरमन) पुरुष 92
14 कॉन्स्टेबल (वॉशरमन) महिला 28
15 कॉन्स्टेबल (न्हावी) पुरुष 75
16 कॉन्स्टेबल (न्हावी) महिला 12
17 कॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष 89
18 कॉन्स्टेबल (सफाईवाला) महिला 28
19 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) पुरुष 101
20 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) महिला 12
21 कॉन्स्टेबल (वेटर) पुरुष 1

शैक्षणिक पात्रता :- 10th

फीस:- 

खुला प्रवर्ग:-  रु. 100/-

अर्ज पद्धती :-  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  26-08-2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 PDF जाहिरात : येथे पाहा 

ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा


 लगेच शेयर करा.....