अर्ज सुरु 10th पास उमेदवारांना संधीसशस्त्र सीमा बल भरती 2020

SSB Recruitment 2020

 


SSB Recruitment 2020 : सशस्त्र सीमा बल येथे कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादीपदांच्या एकूण 1522 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गाकरिता परीक्षा शुल्क रु. 100/- आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-09-2020 आहे.

या SSB bharti 2020 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादी)
  • पद संख्या – 1522 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th
  • फीस –
    • खुला प्रवर्गरु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-09-2020 आहे.

·         अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

·         PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा