स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘पोलीस-कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती
SSC
Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला पदांच्या एकूण 5846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7-09-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.
- पदाचे नाव – कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला
- पद संख्या – 5846 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10+2 (Senior Secondary)
Class pass
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. 100/-
- वयोमर्यादा –
18 ते 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7-09-2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा
आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा
लगेच शेयर करा.....