IBPS अंतर्गत विविध पदांची भरती !!


IBPS Recruitment 2020IBPS Recruitment 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे विभाग प्रमुख सीएफओ, बँकर प्राध्यापक पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 61 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.

 • पदाचे नाव – विभाग प्रमुख सीएफओ, बँकर प्राध्यापक
 • पद संख्या – 4 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 61 वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज ची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

रिक्त पदांचा तपशील


IBPS PO भरती जागांमध्ये बदल, जागांमध्ये वाढ !!

IBPS Recruitment 2020 : IBPS येथे PO पदांच्या एकूण 1417 रिक्त जागा  (मित्रांनो, पदांच्या संख्येत बदल झाला आहे- वाढ झाली आहे हि आनंदाची बाब आहे !) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सर्व प्रथम हि जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत आहे आजच हि नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी हि बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट  २०२० आहे.


 • पदाचे नाव -PO (PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES)
 • पद संख्या – 1417 जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • फीस –
  • खुला प्रवर्गरु. 850/-
  • राखीव प्रवर्गरु. 175/-
 • अर्ज ची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2020 
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा


आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा लगेच शेयर करा.....