CRPF कॉन्स्टेबल, हवालदार, उपनिरीक्षक पदाची ७८९ जागांची भरती

CRPF Recruitment 2020

 

CRPF Recruitment 2020 : केंद्रीय राखीव पोलीस दल येथे निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार पदांच्या एकूण 789 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-08-2020 आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल ७८९ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. २० जुलैपासून ही अर्जप्रक्रिया सुरू झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सीआरपीएफचं अधिकृत संकेतस्थळ crpf.gov.in अर्ज करता येणार आहे.

 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स, सराव पेपर्स, जुने पेपर्स, PDF नोट्स, आणि व्हिडीओ लेक्चर वेळेवर मिळण्यासाठी sjmk.in अधिकृत टेलिग्रामला जॉईन करा.

  • पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार
  • पद संख्या – 789 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार १० वी / १२ वी / पदवी . (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० जुलै २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-08-2020 आहे.
  • या पदांवर लेखी परीक्षेद्वारे भरती होणार आहे. लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स)

175

2

कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)

121

3

कॉन्स्टेबल (कुक)

116

4

हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध)

88

5

असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट)

84

6

हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट)

84

7

असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन)

64

8

सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर)

8

9

हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन)

8

10

असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओथेरपिस्ट)

5

11

हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट)

5

12

कॉन्स्टेबल  (धोबी / वॉशर मॅन)

5

13

असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन)

4

14

कॉन्स्टेबल (मासाल्ची)

4

15

हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife)

3

16

हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड)

3

17

कॉन्स्टेबल (W/C)

3

18

हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)

3

19

इंस्पेक्टर (आहारतज्ञ)

1

20

असिस्टंट सब इंस्पेक्टर  (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन)

1

21

हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)

1

22

कॉन्स्टेबल (टेबल बॉय)

1

23

हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन)

1

24

हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर)

1

Total

789

 


: : शारीरिक पात्रता : : 

उंची/छाती

पुरुष

महिला

उंची

UR/EWS, SC & OBC

170 से.मी

157 से.मी.

 ST

162.5 सेमी & 165 से.मी

150 से.मी. & 155 से.मी.

छाती

UR/EWS, SC & OBC

80-85 से.मी.

ST

76-81 से.मी. & 78-83 से.मी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....