GP हिंगोली येथे अधिव्याख्याता पदाची भरती पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया


Government Polytechnic Hingoli Bharti 2020

 

Government Polytechnic Hingoli Bharti 2020 : शासकीय पॉलिटेक्निक हिंगोली येथे अधिव्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे.


 • पदाचे नाव – अधिव्याख्याता
 • नोकरी ठिकाण – हिंगोली
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – यंत्र विभाग
 • मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2020 आहे.

महत्त्वाचे : Govt Polytechnic Hingoli Admission 2020

प्रवेश प्रक्रिया : शासकीय पॉलिटेक्निक हिंगोली येथे पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाकरिता विविध रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.

 • अभ्यासक्रमाचे नाव –
  • यंत्र अभियांत्रिकी
  • संगणक अभियांत्रिकी
  • अणुविद्युत आणि दूरसंचारण
  • माहिती तंत्रज्ञान
 • रिक्त पदे :-


Government Polytechnic Hingoli Bharti 2020


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा लगेच शेयर करा.....