ग्रामविकास पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे) पदाची भरती

Gramvikas Vibhag Bharti 2020

Gramvikas Vibhag Bharti 2020 : ग्रामविकास पंचायत राज विभाग अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सनदी लेखपाल पदाच्या एकूण 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – सनदी लेखपाल
  • पद संख्या – 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे) जागा
  • शैक्षणिक पात्रता – Must be registered with a Chartered Accountant Authority and have at least 3 years of experience
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, 25, माझंबान पथ फोर्ट मुंबई 400001
  • -मेल पत्ता – medha.joshi@nic.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....

 

SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk,  mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp webibps ssc,