NHM वाशीम अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

NHM Washim Recruitment 2020

 


NHM Washim Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, वाशिम येथे मायक्रो बायोलॉजिस्ट/ पॅथाॅलॉजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25-09-2020 आहे.

  • पदाचे नाव – मायक्रो बायोलॉजिस्ट/ पॅथाॅलॉजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 25-09-2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाणवाशीम
  • मुलाखतीचा पत्ताजिल्हाधिकारी कार्यालय वाशीम

रिक्त पदांचा तपशील – NHM Washim Vacancies 2020



                     अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....

 

SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk,  mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp webibps ssc,