कामगार नोंदणी


नोंदणी पात्रता निकष

  1.   १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  2.    मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार


नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे

  1.     वयाचा पुरावा
  2.  90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  3.   रहिवासी पुरावा
  4.  ओळखपत्र पुरावा
  5.  पासपोर्ट आकाराचे 3 फोटो

नोंदणी फी- रू. 25/- 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी रू.60/-

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


PDF Registration From:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा