CRPF अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती सुरु

CRPF Recruitment 2020

 


CRPF Recruitment 2020 : केंद्रीय राखीव पोलीस दल येथे स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट, असिस्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7, 15 & 16 सप्टेंबर 2020 आहे. 

  • पदाचे नाव – स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट, असिस्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन
  • पद संख्या – 73 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख
    • स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर्स  15 & 16 सप्टेंबर 2020 आहे.
    • मायक्रोबायोलॉजिस्ट, असिस्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन 7 सप्टेंबर 2020 आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

·          PDF 1 जाहिरात:- येथे पाहा 

·         PDF 2 जाहिरात :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....

 

SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk,  mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp webibps ssc, CRPF