भारतीय स्टेट बँकेत 144 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज
SBI Bharti 2020
SBI Recruitment 2020 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत आर्थिक साक्षरता सल्लागार,
निराकरणकर्ता पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 15 ऑक्टोबर 2020 आहे.
- पदाचे नाव – आर्थिक साक्षरता सल्लागार, निराकरणकर्ता
- पद संख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – Retired bank officer
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – cmhr2.lhomah@sbi.co.in
- अर्ज
करण्याची
शेवटची
तारीख
–
- 10
ऑक्टोबर
2020 आहे.
(आर्थिक साक्षरता सल्लागार)
- 15 ऑक्टोबर 2020 आहे. (निराकरणकर्ता)
अधिक
माहिती करिता
कृपया दिलेली
PDF जाहिरात
वाचावी.
PDF जाहिरात:- येथे पाहा
· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
SBI
Recruitment 2020 : भारतीय
स्टेट
बँक अंतर्गत व्यवसाय
प्रतिनिधी
सुविधा
/ कार्यकारी पदांच्या
एकूण 35
रिक्त जागा भरण्यासाठी
पदांनुसार पात्र
असणाऱ्या उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात
येत आहे.
अर्ज ऑनलाईन
(ई-मेल)
पद्धतीने करायचा
आहे.. अर्ज
करण्याची शेवटची
तारीख 10
ऑक्टोबर
2020 आहे.
- पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी सुविधा / कार्यकारी
- पद संख्या – 35 जागा
- शैक्षणिक पात्रता – Retired bank officer from Scale I to V
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – cmhr2.lhomah@sbi.co.in
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2020 आहे.
अधिक
माहिती करिता
कृपया दिलेली
PDF जाहिरात
वाचावी.
PDF जाहिरात:- येथे पाहा
· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
SBI
Recruitment 2020 : भारतीय
स्टेट
बँक अंतर्गत जोखीम
विशेषज्ञ,
पोर्टफोलिओ
मॅनेजमेंट
स्पेशलिस्ट,
डेप्युटी
मॅनेजर
(डेटा
सायंटिस्ट),
मॅनेजर
(डेटा
सायंटिस्ट),
डिप्टी
मॅनेजर
(सिस्टम
ऑफिसर),
डेटा
प्रोटेक्शन
ऑफिसर,
डेटा
ट्रेनर,
डेटा
ट्रान्सलेटर,
वरिष्ठ
सल्लागार
विश्लेषक,
सहायक
महाव्यवस्थापक,
उपव्यवस्थापक
(सुरक्षा)
, व्यवस्थापक
(किरकोळ
उत्पादने),दोन
वर्षांच्या
पोस्ट-डॉक्टरेट
रिसर्च
फेलोशिप पदांच्या
एकूण 92
रिक्त जागा भरण्यासाठी
पदांनुसार पात्र
असणाऱ्या उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात
येत आहे.
अर्ज सुरु
होण्याची तारीख
18 सप्टेंबर
2020 आहे.
अर्ज करण्याची
शेवटची तारीख 8 ऑक्टोबर
2020 आहे.
- पदाचे नाव – जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप
- पद संख्या – 92 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- फीस –
- General,
EWSand OBC – रु.
750/-
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 सप्टेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020 आहे.
अधिक
माहिती करिता
कृपया दिलेली
PDF जाहिरात
वाचावी.
PDF जाहिरात:- येथे पाहा
· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा
आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा
लगेच शेयर करा.....
SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk, mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp web, ibps ssc, Army Public School Bharti 2020, army, Army Bharti,