आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक पदाच्या अंदाजे 8000 रिक्त जागांची भरती सुरु

Army Public School Bharti 2020

Army Public School Bharti 2020 : आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण अंदाजे 8000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षक
  • पद संख्या – 8000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदवी/ पदव्युत्तर पदवीधर
  • फीसरु. 500/-
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन नोंदणी
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....

 

SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk,  mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp webibps ssc, Army Public School Bharti 2020, army, Army Bharti,