IBPS अंतर्गत 3517 रिक्त पदांच्या भरती करिता नवीन जाहिरात

IBPS PO Bharti 2020


IBPS PO Bharti 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत परिवीक्षा अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3517 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 ऑक्टोबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे.
 • पदाचे नाव – परिवीक्षा अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
 • पद संख्या – 3517 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation) in any discipline
 • वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे
 • फीस –
  • SC/ ST/ PWBD/ EXSM – रु. 175/-
  • इतर – रु. 850/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – IBPS PO Vacancies 2020

IBPS PO Bharti 2020