बंपर भरती – IBPS RRB अंतर्गत 10,493 रिक्त पदांची भरती सुरु

IBPS RRB Bharti 2020




IBPS RRB Bharti 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांच्या एकूण 10,493 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
  • पद संख्या – 10,493 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस –
    • खुला प्रवर्ग – रु. 850/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 175/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

New Vacancy Table-Updated

PostsNew VacancyOld VacancyQualification
IBPS RRB Office Assistant (Multipurpose)50764682Degree in any discipline.
IBPS RRB Officer Scale -I42013800Degree in any discipline.
IBPS RRB Officer Scale-II (Agriculture Officer)100100Degree in any discipline.
IBPS RRB Officer Scale-II (Marketing Officer)0808MBA in Marketing.
IBPS RRB Officer Scale-II (Treasury Officer)0303Certified Associate (CA) from Institute of Chartered Accountants of India OR MBA in Finance.
IBPS RRB Officer Scale-II (Law)2626Degree in Law with a minimum of 50% marks.
IBPS RRB Officer Scale-II (CA)2626Certified Associate (CA)
IBPS RRB Officer Scale-II (IT)5959Degree in Electronics / Communication / Computer Science / Information Technology
Officer Scale-II (General Banking Officer)838838Degree in any discipline with a minimum of 50% marks.
Officer Scale – III156156Degree in any discipline with a minimum of 50% marks.
Total
10,4939,698

    अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  • PDF जाहिरात:-   येथे पाहा