IBPS अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 2557+ पदांची भरती सुरु !! – पदसंख्येत वाढ

IBPS Recruitment 2020




IBPS Recruitment 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे लिपिक पदांच्या एकूण  2557+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – लिपिक
  • पद संख्या – 2557+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार असावा. (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस –
    • SC/ ST/ PWBD/ EXSM – रु. 175/-
    • इतर – रु. 850/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  6 नोव्हेंबर 2020  आहे.

  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  • PDF जाहिरात:-   येथे पाहा