महावितरण अंतर्गत 126 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज


Mahavitaran Bharti 2020


Mahavitaran Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 126 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार 
  • पद संख्या – 126 जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान विषयात पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – Mahavitaran Vacancies 2020

Mahavitaran Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:-   येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा


आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....