महावितरण अमरावती येथे 69 रिक्त पदांची भरती सुरु


MahaVitaran Amravati Bharti 2020


MahaVitaran Amravati Bharti 2020 : Amravati Division Mahavitaran Published advertisement for the various vacancies. There are 69 vacancies under this bharti process. Also the last date to apply is 20th October 2020. Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd., Amravati declared this advertisement. The official website is www.mahadiscom.in.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असव्वे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
 • पद संख्या – 69 जागा 
  1. वीजतंत्री – 32 पदे
  2. तारतंत्री – 32 पदे 
  3. कोपा – 5 पदे
 • शैक्षणिक पात्रता – 10+2/ ITI (12th + ITI Candidates can apply for this bharti process)
 • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
 • नोकरी ठिकाण – अमरावती
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:-   येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा


आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा लगेच शेयर करा.....