:pushpin:IOCL इंडियन ऑईल भरती 2020


IOCL Recruitment 2020


IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे कनिष्ठ अभियंता सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2020 आहे.


  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक
  • पद संख्या – 57 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – IOCL Vacancies 2020

IOCL Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा


आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....