SSC Stenographer स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर पदांची भरती 2020
SSC Recruitment 2020
SSC Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, 2020 करिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रिक्त जागायोग्य वेळी निर्धारित केले जाईल. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2020 आहे.
- परीक्षेचे नाव – स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, 2020
- शैक्षणिक पात्रता – Candidates must have passed 12th standard or equivalent examination from a recognized Board or University
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात:- येथे पाहा
· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा
आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा
लगेच शेयर करा.....