भारतीय स्टेट बँकेत 2000 पदांची भरती

SBI Bharti 2020
SBI Recruitment 2020 : SBI Probationary Officer (PO) Recruitment 2020 – भारतीय स्टेट बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवार पदवीधर हवेत. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत लागू आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे.

पूर्व परीक्षा 31 डिसेंबर, 2, 4 आणि 5 जानेवारी रोजी होईल. पूर्व परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणारे सर्व उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल. पूर्व परीक्षा 100 गुणांची एमसीक्यू पद्धतीची असेल. इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि रिझनिंग अॅबिलिटी वर ही परीक्षा आधारित असेल. मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. अधिक माहितीसाठी उमेदावारांनी नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचावे.

 • पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर
 • पद संख्या – 2000 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduation in any discipline
 • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
 • फीस-
  • General/ EWS/ OBC – रु. 750/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 नोव्हेंबर 2020
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 डिसेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – SBI Vacancies 2020 


महत्वाच्या तारखा : 

  अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 • PDF जाहिरात:-   येथे पाहा
 • ·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

  ·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा


  आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा   लगेच शेयर करा.....