IOCL मध्ये 918 पदांकरिता ऑनलाईन अर्ज कराIOCL Recruitment 2020


IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे तांत्रिक आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 आहे.

 • पदाचे नाव – तांत्रिक आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस
 • पद संख्या – 436 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Diploma in Engineering
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 नोव्हेंबर 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2020 आहे.

  अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 • PDF जाहिरात:-   येथे पाहा
 • ·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

  ·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

  --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

         IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे अप्रेंटीस पदांच्या एकूण 482 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस
  • पद संख्या – 482 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2020 आहे.