UCIL अंतर्गत 244 रिक्त पदांची भरती सुरु
UCIL Recruitment 2020
UCIL Recruitment 2020 – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे माजी आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस पदाच्या एकूण 244 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – माजी आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस
- पद संख्या – 244 जागा
- शैक्षणिक पात्रता – Matric/Std. X with a minimum of 50 %
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर [इंस्टेट. / पेर्स. आणि आयआरआयएस / प्रोजेक्ट], युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पीओ: जादूगुडा माइन्स, जि: पूर्व सिंहभूम, झारखंड – 832102
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.
रिक्त पदांचा तपशील – UCIL Vacancies 2020
- PDF जाहिरात:- येथे पाहा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा
लगेच शेयर करा.....