महावितरण अकोला येथे अपरेंटिस पदाच्या 83 जागांची भरती



Mahavitaran Akola Bharti 2020


Mahavitaran Akola Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे अपरेंटिस (इलेक्ट्रिकल / वायरमन / COPA) पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण अकोला आहे. शिकाऊ उमेदवारांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे.
  • पदाचे नाव – अप्रेंटीस (इलेक्ट्रिकल / वायरमन / COPA)
  • पद संख्या – 83 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10+2
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2020 आहे.

    अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  • PDF जाहिरात:-   येथे पाहा
  • ·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

    ·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा


    आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



     लगेच शेयर करा.....