12 वी उत्तीर्णांना संधी – SSC अंतर्गत 5015 रिक्त पदांची भरती

SSC Recruitment 2020SSC Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत CHSL (10+2)  परीक्षा 2020 लोअर डिव्हिजन लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. परीक्षा शुल्क रु. 100/- आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज सुरु होण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.

 • परीक्षेचे नाव – CHSL (10+2)  परीक्षा 2020
 • पदाचे नाव – लोअर डिव्हिजन लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर
 • पद संख्या – 5000 जागा
 • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – 10+2 / HSC Pass
 • परीक्षा शुल्क – रु. 100/- आहे.
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 आहे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 आहे.

  अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 • PDF जाहिरात:-   येथे पाहा