SBI मध्ये 8500 जागांची भरती सुरु!!SBI Recruitment 2020


SBI Recruitment 2020 – Job Vacancies : स्टेंट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकूण 8500 (महाराष्ट्र 644) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. स्टेंट बँक ऑफ इंडिया भरती करिता उमेदवाराचे वय दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी कमीत कमी 20 वर्षे व जास्तीत जास्त 28 वर्षे दरम्यान असावे. General/ OBC/ EWS प्रवर्गाकरिता परीक्षा शुल्क रु. 300/- आहे.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस
  • पद संख्या – 8500 (महाराष्ट्र 644) जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation
  • वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
  • फीस –
    • General/ OBC/ EWS – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – SBI Vacancies 2020

SBI Recruitment 2020