CISF हेड कॉन्स्टेबल / जीडी पदांसाठी 2000 जागांवर भरती, असा करा अर्ज
CISF Recruitment 2021 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF Ex-Army Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे एसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी पदाच्या एकूण 2,000 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – एसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी
- पद संख्या –2,000 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसंबंधित अधिक माहिती साठी मूळ जाहिरात बघावी
- वय मर्यादा – 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ई-मेल
- शेवटची तारीख –15 मार्च 2021
रिक्त पदांचा तपशील – CISF Ex – Army Personnel Recruitment 2021
Sr. No |
Name Of Posts |
Vacancy |
01 |
SI(Exe.) |
63 |
02 |
ASI(Exe.) |
187 |
03 |
Head Constable/GD |
424 |
04 |
Constable/GD |
1326 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CISF Recruitment 2021 |
|