तरुणांसाठी मोठी संधी -भारतीय नौसेनेत 1159+ पदांवर भरती !


 Indian Navy Tradesman Online Application 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेडमॅन मॅटेच्या एकूण 1159 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..


  • पदाचे नाव – ट्रेडमॅन मॅटे
  • पद संख्या – 1159 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass with ITI  (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन
  • अर्ज  शुल्क – रु  250/- (एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / माजी सर्व्हिसमन / पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवार वगळता)
  • वयोमर्यादा – 18 – 25 वर्ष
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 फेब्रुवारी 2021
  •  शेवटची तारीख – 7 मार्च 2021

रिक्त पदांचा तपशील – Bhartiya Nausena Tradesman Mate Vacancy 2021

 

Total Post : 1159

Post

UR

OBC

SC

ST

EWS

Total

Eastern Naval Command

303

163

116

57

71

710

Western Naval Command

133

87

48

24

32

324

Southern Naval Command

57

37

16

02

13

125

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Bhartiya Nausena Recruitment 2021

 अर्ज करा

जाहिरात वाचा

अधिकृत वेबसाईट