वाशीम ऑनलाईन रोजगार मेळावा 2021 – त्वरा करा..
Washim
Job Fair 2021
Washim Job Fair 2021 : वाशीम येथे खासगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय वाशीम ऑनलाईन रोजगार मेळावा 1 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावे.
ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 10 ते 17 एप्रिल 2021 आहे.
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय वाशीम रोजगार मेळावा – 1
- भरती – खासगी नियोक्ता
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – अमरावती
- जिल्हा – वाशीम
- मेळाव्याची
तारीख – 10 ते 17 एप्रिल 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links | |