10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 1521 पदे
Indian Air Force Bharti 2021
Indian Air Force Bharti 2021 : भारतीय हवाई दल येथे गट ‘सी’ सिव्हिलियन (वरिष्ठ संगणक ऑपरेटर, अधीक्षक, स्टेनो, लोअर डिव्हिजन लिपिक, हिंदी टायपिस्ट, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, कुक, पेंटर, सुतार, अय्या / वॉर्ड सहायिका, हाऊसकीपिंग स्टाफ, लाँड्रीमन, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ, वल्कनॅझर, टेलर, टिन्स्मिथ, कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, फायरमॅन, फायर इंजिन चालक, एफएमटी, ट्रेडडेमन मते, लेदर वर्कर, टर्नर, वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक) पदाच्या एकूण 1524 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 आहे.
- पदाचे
नाव – गट ‘सी’ सिव्हिलियन (वरिष्ठ संगणक ऑपरेटर, अधीक्षक, स्टेनो, लोअर डिव्हिजन लिपिक, हिंदी टायपिस्ट, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, कुक, पेंटर, सुतार, अय्या / वॉर्ड सहायिका, हाऊसकीपिंग स्टाफ, लाँड्रीमन, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ, वल्कनॅझर, टेलर, टिन्स्मिथ, कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, फायरमॅन, फायर इंजिन चालक, एफएमटी, ट्रेडडेमन मते, लेदर वर्कर, टर्नर, वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक)
- पद संख्या –
1521 जागा
- शैक्षणिक पात्रता –
10th / 12th +Typing / ITI / Graduate
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- अर्ज पद्धती –
ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा
पत्ता – दिलेल्या संबंधित
पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2021 आहे.
Important Links | |
जाहिरात वाचा | |