११ वी प्रवेशासाठीचे CET परीक्षेची सुधारीत लिंक 


11 वी CET परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप

१. या ११ प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणान्या सर्व मंडळांच्या राज्य मंडळ, C.B.S.E..C.I.S.C.E. सर्व अतिरराष्ट्रीय मंडळे इत्यादी) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या विद्याथ्र्यांसाठी आयोजित करण्यात येईल. 

२. सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल.

३. इयत्ता ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेत.

४. सदर परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील

५. सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमांतून उपलब्ध असतील विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदनपत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. 

६. सेमी इंग्रजी माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्रात निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल, 

७. सदर सामाईक प्रवेश परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असेल. यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप है वस्तुनिष्ठ बहुपर्यावी स्वरुपाचे (Multiple Choice Objective type Questions) असेल.

परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, विषय, माध्यम व अभ्यासक्रम


 ११ वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे इतिहास राज्यशास्त्र, भूगोल) या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. 

२. सदर परीक्षेच्या १०० गुणांच्या एकाच प्रश्नपत्रिका/ पेपरमध्ये उपरोक्त विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे १०० प्रश्न असतील, सदर गुणविभागणीचा तपशिल खालीलप्रमाणे

इंग्रजी - 25 गुण

गणित (भाग १ व भाग २) - 25 गुण

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व भाग) - 25 गुण

सामाजिक शास्खे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) -  25 गुण

एकूण गुण: 100


अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 जुलै 2021 आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 आगस्ट  2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

    

११ वी प्रवेशासाठीचे CET परीक्षेची सुधारीत लिंक 

जाहिरात वाचा

अधिकृत वेबसाईट