अर्ज सुरुखुशखबर! आरोग्य विभागात 6191 पदांची भरती सुरु

Arogya Vibhag Bharti 2021
 


सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट- पदाच्या एकूण 3466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, हि माहिती लगेच आपल्या मित्रांना शेयर करा..

 

🆕 पदाचे नाव गट-

👉पद संख्या – 3466

👉शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

📂 नोकरी ठिकाण – ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे,                                         सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली,                                         लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर,                                                 भंडारा,गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे

✍🏻 अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021

Arogya Vibhag Group-D Vacancy 2021



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Gourp D Bharti 2021

📑 PDF जाहिरात

https://bit.ly/2VwOCCC

ऑनलाईन अर्ज करा

https://bit.ly/3xqpCtN 

 

सार्वजनिक आरोग्य विभाग विविध गट-


सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट- पदाच्या एकूण 2725 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांची भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, हि माहिती लगेच आपल्या मित्रांना शेयर करा..

 

🆕 पदाचे नाव गट-

👉 पद संख्या – 2725

👉 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

📂  नोकरी ठिकाण – पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ,                                     नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ

✍🏻 अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑगस्ट 2021

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021


Arogya Vibhag Vacancy 2021


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Bharti 2021

📑 PDF जाहिरात

https://bit.ly/3fwxDr0

ऑनलाईन अर्ज करा

https://bit.ly/3xqpCtN