केवळ औरंगाबाद सी.पी., पुणे सी.पी., नवी मुंबई सी.पी., सोलापूर सी.पी., पिंपरी चिंचवड सी.पी., कोल्हापूर रेंज (सांगली ग्रामीण, सातारा ग्रामीण, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण), नागपूर रेंज (नागपूर ग्रामीण, भंडारा ग्रामीण, वर्धा ग्रामीण) या साठी
सूचना |
|
१) |
ज्या उमेदवारांनी पोलीस कॉन्स्टेबल / कारागृह शिपाई / बँड्समन पदासाठी अर्ज केला आहे अशा उमेदवारांनी 'पोलीस कॉन्स्टेबल / कारागृह शिपाई /बँड्समन' मेनूवर क्लिक करून पुढील प्रक्रियेसाठी पुढे जाऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्या उमेदवाराने पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी अर्ज केला आहे ते 'पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)' मेनूवर क्लिक करून पुढील प्रक्रियेसाठी पुढे जाऊ शकतात. |
२) |
कृपया खाली दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार प्रक्रियेसाठी पुढे जा. |
३) |
प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी उमेदवारास Forgot पासवर्ड या लिंक वर क्लिक करावे लागेल,उमेदवार लॉग इन पेजवरील Forgot पासवर्ड लिंकवर क्लिक करू शकतो. |
४) |
Forgot पासवर्ड या लिंक वर क्लिक केल्यानंतर,विंडो उघडेल जिथे उमेदवाराला त्याचा/तिचा नोंदणीकृत ईमेल आयडी व जन्मतारीख टाकावी लागेल भरलेली माहिती काळजीपूर्वक पाहून सबमिट बटणावर क्लिक करा. |
५) |
व्हेरीफिकेशन कोड/ओटीपी आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविला जाईल,हा व्हेरीफिकेशन कोड/ओटीपी ओपन विंडोमध्ये प्रविष्ट करा आणि सबमिट बटणवर क्लिक करा. |
६) |
नवीन पासवर्ड नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल. |
७) |
प्राप्त झालेल्या पासवर्ड चा उपयोग करून उमेदवार लॉग इन करू शकतो. |
८) |
पासवर्ड बदलण्यासाठी :- 1.
अ) जेव्हा उमेदवार पहिल्यांदा पोर्टलवर लॉग इन करत असेल तेव्हा उमेदवाराला पुढील प्रक्रियेसाठी त्याचा पासवर्ड बदलावा लागेल. फॉर्म ओपन असेल जिथे उमेदवाराला नोंदणीकृत ईमेल आयडी वर प्राप्त झालेला पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल,त्यानंतर नवीन पासवर्ड आणि कन्फर्म नवीन पासवर्ड या रकान्यात योग्य तो पासवर्ड टाइप करा. त्यानंतर नवीन पासवर्ड नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल. 2.
ब) लॉग इन केल्यानंतर उमेदवार उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात प्रोफाइल चिन्हावर क्लिक करू शकतो आणि पासवर्ड बदलू शकतो. |
९) |
जात प्रवर्गप्रकारात एसईबीसी पर्याय निवडलेल्या उमेदवारासाठी महत्वाच्या: - ·
अ) Candidate Category Update फॉर्म उघडेल जिथे उमेदवार फक्त दिलेल्या ड्रॉप-डाउनमधून ओपन किंवा ईडब्ल्यूएस पर्याय निवडायचा असेल. योग्य तो पर्याय निवडल्या नंतर सबमिट बटण वर क्लिक करा. क्लिक करते वेळी पॉप अप बॉक्समधील सर्व संदेश काळजीपूर्वक वाचा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. ·
ब) त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड/ओटीपी नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविला जाईल. ·
क) प्राप्त झालेला व्हेरिफिकेशन कोड/ओटीपी प्रविष्ट करा, सर्व संदेश काळजीपूर्वक पॉप अप बॉक्समध्ये वाचा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. एकदा तुम्ही प्रवर्ग निवडला की तुम्हाला त्या मध्ये बदल करत येणार नाही आणि पुढील प्रक्रियेसाठी त्या प्रवर्गातच ग्राहय धरले जाईल. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHARASHTRA
STATE POLICE RECRUITMENT-2019
|
|
📑 PDF जाहिरात |
|
✅ ऑनलाईन अर्ज करा |