पोलीस भरती 2019 प्रवेश पत्र डाउनलोड करा | Maharashtra Police
Bharti Hall Ticket 2019
Maharashtra Police Bharti Hall Ticket 2019
Police Bharti 2019 Hall
ticket – mahapolicebharti2019.in
Maharashtra Police Bharti Hall Ticket 2019 : पोलीस भारती 2019 साठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र पोलीस विभागाने 1847 कॉन्स्टेबल, चालक, बँडमन आणि इतर पदांसाठी पोलीस भरती 2019 परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
SP Ratnagiri Bandsman Admit Card
महाराष्ट्र पोलीस विभागाने एसपी बॅडमन्स रत्नागिरी युनिटच्या पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज केलेले अर्जदार दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राची इतर पदे लवकरच जारी केली जातील.
Police Bharti
2019- Admit Card
पदाचे नाव |
पोलिस युनिटचे नाव |
लिखित परीक्षेची तारीख |
बॅडमन्स |
Superintendent of Police,
Ratnagiri / Kolhapur |
03/09/2021 |
सशस्त्र पोलीस हवालदार |
Commander, Rarapobal Group no.
1 Pune / 2 Pune / 4 Nagpur / 5 Daund / 11 Navi Mumbai / 15 Gondia |
07/09/2021 |
सशस्त्र पोलिस शिपाई |
Commander, Rarapobal Group no.
14 Aurangabad / 18 Akola / 19 Kusadgaon |
09/09/2021 |
https://www.sjmk.in/2021/05/4.html