10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 25,271 कॉन्स्टेबल (GD) पदांची बंपर भरती | SSC GD Constable Recruitment 2021
SSC GD Constable Bharti 2021
SSC
GD Recruitment 2021 – प्रदीर्घ काळापासून एसएससी जीडी कांस्टेबल भरती परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने जीडी कॉंस्टेबलच्या एकूण २५ हजारहून अधिक पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. नोटिफिकेश २०२१ नुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), एनआयए, एसएसएफमध्ये कॉंस्टेबल पदाच्या एकूण २५ हजार २७१ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.
- पदाचे नाव– कॉन्स्टेबल (GD)
- पद संख्या –
25,271 जागा
- शैक्षणिक पात्रता–
10th Pass
- वयोमर्यादा –
18 ते 23 वर्षे
- अर्ज पद्धती –
ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख –
17 जुलै 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021
निवड प्रक्रिया आणि परीक्षा कशी असेल ?
- सर्वप्रथम
संगणक आधारित
लेखी परीक्षा
असेल.
- लेखी
परीक्षेत पात्र
ठरलेल्या उमेदवारांना
शारीरिक कार्यक्षमता
चाचणीसाठी बोलवले
जाईल.
- लेखी
परीक्षेत जनरल
इंटेलिजन्स Reण्ड
रीझनिंग, जनरल
नॉलेज अँड
जनरल अवेयरनेस,
एलिमेंटरी मॅथ्स
आणि इंग्लिश
/ हिंदी विषयांशी
संबंधित प्रश्न
विचारले जातील.
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी पगार किती असेल ?
- उमेदवारांना
पगार 21700- 69100 / – राहील.
SSC GD Constable Vacancy 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For SSC GD Constable Bharti 2021
|
|
📑 PDF जाहिरात |
https://bit.ly/36JRVbs |
✅अधिकृत वेबसाईट | ssc.nic.in |
✅ ऑनलाईन अर्ज |
|