आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत भरती सुरु | ZP Washim
Bharti 2021
Zilla Parishad Washim Bharti 2021
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव – औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका
- पद संख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – वाशीम
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important
Links For ZP Washim Bharti 2021
|
|
📑 PDF जाहिरात |
|
✅ ऑनलाईन अर्ज करा (From 1st Sep) |