संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या M.Phil./ Ph.D Entrance Test (MPET) – 2022

 

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या M.Phil./ Ph.D Entrance Test (MPET) – 2022



संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या M.Phil./ Ph.D Entrance Test (MPET) – 2022

 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या M.Phil./ Ph.D Entrance Test (MPET) – 2022 प्रवेश परीक्षेची ची तारीख जाहीर करण्यात आली आहे.


How To Apply / अर्ज करण्याची पद्धत

·         Apply करण्यासाठी https://sgbau.formsubmit.in/landing या वेब साईट ला भेट द्या.

·         नवीन registration साठी Register वर क्लीक करा आणि देलेली पूर्ण माहिती अचूक भरा.

·         Already Registration असल्यास Login वर क्लीक करून Application उघडा.

·         दिलेली माहिती पूर्ण भरून form Submit करा आणि form ची Print घ्या

 

Important Documents

पदव्युत्तर पदवीच्या Marksheet Photocopy . (जे अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेला बसले आहेत किंवा Result in Withheld आहे किंवा रोखून धरलेला आहेअशा प्रकरणांमध्ये MPET प्रमाणपत्र जारी करताना गुणपत्रिका सादर करावी.) जर उमेदवार आवश्यक  P.GMPET ची गुणपत्रिका प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही.

Photo Copy of Caste Certificate(If Applicable)

Non-Creamy Layer (If Applicable)

Medical Certificate issue by Civil Surgeon For Handicapped person

 

Application Fee / अर्ज शुल्क

 

Open Category / खुला प्रवर्ग

1200/-

Reserve Category / राखीव प्रवर्ग

700/-

Handicapped

Extempted from Paying Fees

 

Schedule

Online Application Starts From

28 April 2022

Last Date of Application

20 May 2022


Important Links

Official Notification /अधिकृत जाहिरात 

Click Here

Official Website / अधिकृत वेबसाईट

Click Here